शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

एसटी महामंडळाची ‘दिवाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:13 PM

औरंगाबाद : प्रवाशांच्या गर्दीमुळे एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाची खऱ्या अर्थाने यंदा दिवाळी झाली आहे. अवघ्या १२ दिवसांत तब्बल ८.८३ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २.४८ कोटींनी उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली.

प्रवासी वाहतूक : १२ दिवसांत ८.८३ कोटींचे उत्पन्नऔरंगाबाद : प्रवाशांच्या गर्दीमुळे एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाची खऱ्या अर्थाने यंदा दिवाळी झाली आहे. अवघ्या १२ दिवसांत तब्बल ८.८३ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २.४८ कोटींनी उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली.

गतवर्षी ऐन दिवाळीत एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे गतवर्षी उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता. यंदा मात्र दिवाळीतील प्रवासी वाहतुकीने ‘एसटी’च्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. गतवर्षी ६ कोटी ३४ लाख रुपयांचे उत्पन्न विभागाला प्राप्त झाले होते, तर २२ लाख ९६ हजार कि.मी. अंतर प्रवासी वाहतुकीची नोंद झाली होती.

यंदा ८ कोटी ८३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, तर २५ लाख २१ कि.मी. अंतर प्रवासी वाहतूक झाली. त्यामुळे उत्पन्नात यंदा चांगलीच वाढ झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. एकट्या पुणे मार्गावर रविवारी ६० पेक्षा अधिक बस धावल्या. जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकातून विविध मार्गांवर जादा बस सोडण्यात आल्या. शिवाय ऐन दिवाळीत महामंडळाने भाड्यात वाढ केली होती.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबाद