शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पेपर सुरू होण्याच्या आदल्या दिवशी वडिलांचे निधन;सर्वांत मोठ्या संकटातही मिळवले ८८ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 11:29 IST

SSC Result 2024: आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाला आर्या मोठ्या धिराने सामोरी गेली

छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या परीक्षेला २ मार्च रोजी सुरुवात होणार होती. त्याच्या आदल्या दिवशी वडिलांचे निधन झाले. दुसऱ्याच दिवशी मुलीचा पेपर होता. आभाळाएवढे दु:ख झालेले असतानाही धैर्याने आर्या नितीन मुळे हिने दहावीची परीक्षा दिली. विभागीय मंडळाने जाहीर केलेल्या निकालात तिला तब्बल ८८.८० टक्के गुण मिळाले आहेत. ती एसबीओए शाळेतील विद्यार्थिनी आहे. तिचे आई-वडील खाजगी रुग्णालयात नोकरी करीत होते. त्यात वडिलांचे निधन झाले. आर्याने सर्व संकटाचा सामना करीत यश मिळवले. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विभागीय शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. त्यामध्ये विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा दुसरा आला आहे. बीड जिल्ह्याने प्रथम स्थान पटकावले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्याचा सर्वाधिक ९७.७४ टक्के एवढा निकाल लागला. सर्वांत कमी खुलताबाद तालुक्याचा निकाल ९३.९६ टक्के लागला. जिल्ह्याचा निकाल ९५.५१ टक्के लागलेला असतानाच मागील वर्षी हाच निकाल ९३.५८ टक्के होता. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाचा टक्का वाढला.

दहावीच्या निकालामध्ये शाळांनी राखली यशाची परंपरा कायममहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये शहरातील नामांकित शाळांनी यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. बहुतांश शाळांनी १०० टक्के निकाल लावण्यात यश मिळाले आहे. तर अनेक शाळांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागला आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबाद