शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

भरधाव ट्रकची दुचाकीला हुलकावणी; खाली कोसळलेल्या महिलेचा चाकाखाली चिरडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 16:59 IST

खुलताबाद पोलीसांनी तपास करत ट्रक पकडला आहे.

खुलताबाद (औरंगाबाद ): समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा जखमी झाला आहे. हा अपघात खुलताबाद- फुलंब्री राष्ट्रीय महामार्गावरील सराई गावाजवळ सकाळी सव्वादहा वाजेदरम्यान घडला. 

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शिरोडी बु. ता फुलंब्री येथील पार्वताबाई शंकर शिंदे ( ६५ ) या मुलगा ज्ञानेश्वर सोबत दुचाकीवर (  क्र. एम.एच.२० सी. पी. ९१८) खाजगी कार्यक्रमासाठी खुलताबादमार्गे गंगापूर तालुक्यात चालल्या होत्या. सराई गावाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने ( क्र. एम. एच. १२ ई .क्यू . ०७६५ ) हुलकावणी दिल्याने ज्ञानेश्वरचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यामुळे पार्वतीबाई खाली पडल्या याचवेळी त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेले. यात पार्वताबाई यांचा जागीच मृत्यू झाला. 

खुलताबाद पोलीसांनी पंचनामा केला. त्यानंतर अधिक तपास करत ट्रक पकडला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मसियोद्दीन सौदागर , सराईचे उपसरपंच आदिनाथ  नागे, काकासाहेब नागे यानी सहकार्य केले. खुलताबाद पोलीसांनी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोहेकॉ रतन वारे करीत आहे. पार्वताबाई शिंदे यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAccidentअपघात