शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकडे 'दक्षिण मध्य रेल्वेचा' कानाडोळाच; जनरल मॅनेजर नगरसोलहून थेट जालन्याकडे रवाना

By संतोष हिरेमठ | Updated: September 25, 2022 15:47 IST

दमरे'चे महाव्यवस्थापक  आज जालना रेल्वेस्टेशनची आणि येथे सुरु असलेल्या पीटलाइनच्या कामाची पाहणी करणार आहेत.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रविवारीनगरसोलहून रेल्वेनेऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल झाले, मात्र काही मिनिटातच ते जालन्यासाठी रवाना झाले. दौऱ्यात औरंगाबादकडे पाठ फिरवल्याने रेल्वे संघटनांनी नाराजी व्यक्त केली.

'दमरे'चे महाव्यवस्थापक  आज जालना रेल्वेस्टेशनची आणि येथे सुरु असलेल्या पीटलाइनच्या कामाची पाहणी करणार आहेत.  ‘दमरे’चे जीएम अरुणकुमार हे आधी जालन्यात पीटलाइनच्या कामाची पाहणी करणार होते आणि या पाहणीनंतर ते  नगरसोल येथे अतिरिक्त लूपलाईनच्या कामाची पाहणी करणार होते. मात्र यात बदल करत त्यांनी प्रारंभी नगरसोल येथे पाहणी केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर त्यांची रेल्वे दाखल झाली. ही रेल्वे काही मिनिटात औरंगाबादहून जाण्यासाठी रवाना झाली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे