शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘हसरं बाळ सुदृढ बाळ’ उपक्रम आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:12 IST

काय, आपल्या बाळाची झोप पूर्ण होत नाही? त्याचे वस्त्र ओलसर असल्याने ते चिडचिडे झाले आहे? मग या विषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन होण्यासाठी लोकमत व पॅम्पर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १९ जुलै) ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : काय, आपल्या बाळाची झोप पूर्ण होत नाही? त्याचे वस्त्र ओलसर असल्याने ते चिडचिडे झाले आहे? मग या विषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन होण्यासाठी लोकमत व पॅम्पर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १९ जुलै) ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेआहे.तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार येथे दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत हा कार्यक्रम होईल. आई होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. नव्हे तिचा तो नवा जन्मच असतो. त्यानंतर सुरू होते आई- बाळाच्या वात्सल्याचे नाते. बाळ जन्मल्यापासून ते स्वत:ची काळजी घेण्याची पात्रता येईपर्यंत त्याची वाढ व विकास यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते.या काळात बाळाच्या संगोपनात, वात्सल्याचा वर्षाव करण्यात माता तहान- भूक, दिवस-रात्र विसरून जाते. बाळाची तब्येत थोडीशी खराब झाली किंवा झोप पूर्ण होत नसेल किंवा ते चिडचिडे झाले तर आईची काळजी वाढते. अनेकदा कपडे ओलसर असल्यानेही बाळाची चिडचिडवाढते.बाळाची ही चिडचिड होत असताना त्याला पॅम्पर्स पॅन्टस् घातली तर तो कोरडेपणा अनुभवून निवांत झोपेल. अशा एक ना अनेक समस्या चुटकीसरशी सोडविण्यासाठी खास लोकमत व पॅम्पर्स ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ हा उपक्रम आपणासाठी घेऊन आले आहे. आपल्या व आपल्या बाळाच्या सुदृढ आयुष्यासाठी या कार्यक्रमाची अनुभूती प्रत्येक आर्ईने घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले.‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या उपक्रमांतर्गत बाळ आणि आई या दोघांच्या ‘सेल्फी’ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान तापडिया नाट्यमंदिरात हे प्रदर्शन भरविण्यात येईल.या कार्यक्रमांतर्गत बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत दत्तात्रय तुपकरी उपस्थिताना मार्गदर्शन करतील. औरंगाबाद बालरोग संघटनेचे माजी अध्यक्ष असणाऱ्या डॉ. तुपकरी यांना या क्षेत्राचा २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले असून, ते यासंदर्भातील त्यांचे अनुभव तसेच बाळाचे संगोपन याविषयी बोलतील.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटHealthआरोग्य