शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

धक्कादायक! चाव्या निखळलेल्या रुळावरून धावल्या रेल्वेगाड्या

By संतोष हिरेमठ | Updated: August 6, 2022 19:55 IST

माहिती मिळताच चाव्या बसविण्यासाठी रेल्वेचा कर्मचारी दाखल झाले

औरंगाबाद : चाव्या निखळलेल्या रुळावरून रेल्वेगाड्या धावण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी औरंगाबादेत घडला. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. 

औरंगाबाद मेट्रो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत गोर्डे पाटील म्हणाले की, रेल्वे रुळाच्या परिसरात आमच्याकडून वेळोवेळी गस्त घातली जाते. कोणी आत्महत्या करण्यासाठी येत असेल त्याला त्यापासून परावृत्त केले जाते. आज रेल्वे रुळाच्या परिसरात पाहणी करताना अनेक चाव्या निघालेल्या आढळल्या. चाव्या नसताना त्यावरुन रेल्वे धावली. हा प्रकार रेल्वे अधिकाऱ्यांना कळविला. त्यानंतर चाव्या बसविण्यासाठी रेल्वेचा कर्मचारी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. ट्रॅक पॅकिंगचे कामरेल्वे रुळाच्या ट्रॅक पॅकिंगचे काम करण्यात आले. या कामासाठी रेल्वे रुळाच्या चाव्या काढव्या लागतात. त्यानंतर बसविण्यात आल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, काही चाव्या बसविण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे अथवा बसविलेल्या चाव्या रेल्वेच्या गतीमुळे उचकटून बाहेर पडल्याची शक्यता वर्तविण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद