शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कात्रीने कापायची होती हाताची पट्टी, कापली गेली ६ महिन्याच्या बाळाची करंगळी

By संतोष हिरेमठ | Updated: October 26, 2023 16:26 IST

नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करीत बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्याचे समजते.

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात उपचार सुरु असताना एका सहा महिन्याच्या बाळाची करंगळी कापल्या गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यासंदभार्त अधिक माहिती अशी, न्युमोनिया झाल्यामुळे एका सहा महिन्याच्या बाळाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बाळाला सलाईन लावण्यासाठी हाताल पट्टी बांधण्यात आली होती. बांधलेली पट्टी कात्रीने कापताना परिचारिकेकडून बाळाची करंगळीचा वरील भागच कापला गेला. याप्रकारामुळे नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करीत बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्याचे समजते.

नांदेड जिल्ह्यातही घडली अशीच घटनादरम्यान, नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे देखील दोन दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाल्याने खुश असलेल्या भुत्ते कुटुंबियाला विचित्र प्रकाराला सामोरे जावे लागले.रूग्णालयात बाळांतपण झाल्यानंतर सुटी मिळाल्याने सात दिवसीय चिमुकल्याच्या हाताची सुई काढण्यास सांगितले. परंतु, सुईची पट्टी निघत नसल्याने कापत असताना चक्क बाळाचा अंगठा कापला गेला. हा धक्कादायक प्रकार कंधार येथील एका खासगी रूग्णालयात घडला. भुत्ते कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एकच गोंधळ घातला. दरम्यान,चुकीमुळे जी गोष्ट घडून गेली, ती परत तर येणार नाही म्हणून पुढील खर्चासाठी लागणारी जी मदत आहे, ती डॉक्टरांनी द्यावी, असा तोडगा काढून प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी