शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

राजाबाजार परिसरात श्वानाच्या तोंडात बालकाचे शीर आढळ्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 12:08 IST

दोन ते तीन महिन्यांच्या बालकाचे शीर असल्याचा अंदाज

ठळक मुद्देबालकाचे शीर नुकतेच धडावेगळे करण्यात आले असल्याचा अंदाज

औरंगाबाद : राजाबाजार येथे दोन तीन महिन्याच्या बालकाचे शीर एक श्वान तोंडात घेऊन जाताना आढळून आले . यावेळी प्रत्यक्षदर्शीनी कुत्र्याला हुसकावल्याने शीर सोडून श्वान पळून गेले. ही  खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली .

याबाबत प्राप्त माहिती अशी की ,  आज पासून सकाळी ७ ते ११ याकाळातच नागरीकांना दैनंदिन गरजेच्या वस्त्तू खरेदीची मुभा देण्यात आली ,. ११ वाजेनंतर सर्व दुकाने बंद राहणार असल्याने नागरीक गरजेच्या वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडले होते . राजाबाजार येथील एका वाड्यासमोरुन जाणाऱ्या श्वानाच्या तोंडात बालकाचे शीर असल्याचे नागरिकांना दिसले . भयावह दृश्य पाहुन प्रत्यक्ष दर्शीनी त्या श्वानाला दगड मारून हुसकावले यावेळी त्याच्या तोंडातून बालकाचे शीर खाली पडले . हे शीर नुकतेच धडावेगळे केलेले असल्याने त्यातून रक्तस्त्राव होत होता. यानंतर नागरिकांनी याची माहिती तेथील सफाई कर्मचारी यांना दिली. त्यांनी लागलीच याबाबत पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ते शीर घाटी रुग्णालयाच्या शवागृहात हलविले . बालकाचा धडावेगळे शीर करून हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस