शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! झाडाला नग्न बांधून महिलेवर अत्याचार; नंतर डोक्यात दगड घालत केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 20:30 IST

प्रतिकार केल्याने अत्याचारानंतर महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.

छत्रपती संभाजीनगर: चिकलठाणा परिसरात रविवारी एका महिलेची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. ही केवळ हत्येची घटना नसून आरोपींनी महिलेवर अत्याचार करून डोक्यात दगड घालत निर्घृणपणे खून केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.  

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, चिखलठाणा विमानतळ परिसरात लघुशंकेहून परत येत असलेल्या विवाहितेस राहुल संजय जाधव (19 ), प्रिंतम उर्फ सोनु महेंद्र नरवडे (24), रवी रमेश गायकवाड (34) यांनी अडवलं. प्रतिकार करताच तिघांनी महिलेस नग्न करून झाडाला बांधले. अत्याचार केल्यानंतर महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. 

पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत आरोपींचा शोध सुरु केला. अवघ्या काही तासांत पोलिसांनी चिकलठाणा येथील ऋषीकेश नगर, बकाल वस्तीत राहणाऱ्या राहुल संजय जाधव , प्रिंतम उर्फ सोनु महेंद्र नरवडे, रवी रमेश गायकवाड या आरोपींना अटक केली. न्यायालयाने तिघांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद