शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

यंदाही आग्रातील ऐतिहासिक किल्ल्यात होणार शिवजयंती; फडणवीस, शिंदेंसह विकी कौशल येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:03 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अभिनेता विकी कौशलची प्रमुख उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सलग तिसऱ्या वर्षी यंदा बुधवारी आग्रा येथील किल्ल्यात साजरी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे किल्ल्यातील जहाँगीर महाल या ऐतिहासिक स्थळी यंदा शिवजयंतीचा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

किल्ल्यात सायंकाळी ६ वाजता आयोजित मुख्य सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नुकताच प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास त्यांची महती सर्व देशभरातील नवपिढीपर्यंत पसरविण्यासाठी शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यंदा आग्रा किल्ला व छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संबंध ? या विषयावर नाटक सादर करण्यात येणार आहे. अफझल खान वध या प्रसंगाचे नाट्यरूपांतर, तसेच शौर्यगीत गायक नितीन सरकटे व उत्कर्ष शिंदे सादर करतील. शिव जन्माचा पाळणा आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा महाराष्ट्र गीतांचा कार्यक्रम व पारंपरिक मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित दीपोत्सव, डिजिटल आतषबाजी व राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता होईल.

‘त्या’ जागी जागतिक स्मारक उभारण्याचा मानसआग्रा येथे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवले होते. त्या जागी सध्या आश्रम आहे. या ऐतिहासिक स्थळाची जागा विकत किंवा लीजवर घेता येईल का, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ती जागा मिळाली तर अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक स्मारक उभारण्याचा मानस अध्यक्ष विनोद पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेVicky Kaushalविकी कौशल