शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२४ बोगीच्या पीटलाइनसाठी छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे मालधक्क्याचे दौलताबादला स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 12:54 IST

दौलताबाद स्टेशन येथे काय काय होणार?

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वे स्टेशन येथील मालधक्का दौलताबाद येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. दौलताबाद येथे मालधक्का साकारण्यासाठी आवश्यक कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. मालधक्का स्थलांतरित होणार असल्याने छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर २४ बोगींच्या पीटलाइनचा मार्ग मोकळा झाला आहे.

रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येत असून, यात साताऱ्याच्या दिशेनेही रेल्वे स्टेशनची इमारत उभारण्यात येत आहे. शिवाय मालधक्क्याला लागूनच १६ बोगींची पीटलाइन करण्यात आली आहे. २४ बोगींच्या पीटलाइनसाठी मालधक्का स्थलांतरित करण्याची सूचना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील मालधक्का इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी अनेक दिवस जागेचा शोध घेण्यात आला होता. अखेर दौलताबाद येथील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मालधक्क्यावरून काय येते, जाते?- मालधक्का येथे देशभरातून सिमेंट, तांदूळ, गहू यासह युरिया आणि इतर मालाची आवक होत असते.- ट्रॅक्टरही मालधक्क्यावर उतरविण्यात येतात.- शहरातून तीनचाकी वाहने मालधक्क्यावरून पाठविण्यात येतात. विविध माल येथून देशातील विविध भागांत पाठविण्यात येतो.

दौलताबाद स्टेशन येथे काय काय होणार?- गुड्स साइडिंग लाइन.- प्लॅटफाॅर्मचे बांधकाम.- हमाल आणि व्यापारी खोल्या.- ट्रॅक टाकणे आणि जोडणे.- कामाचा कालावधी- १८ महिने.

टॅग्स :railwayरेल्वेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर