शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार देशाच्या आर्थिक सुधारणांचे भागीदार ; माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांच्याकडून गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 17:52 IST

देशाच्या आर्थिक सुधारणांचे शरद पवार हे समान भागीदार आहेत असा गौरव माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी आज येथे केला. ते पवार यांच्यावरील चरित्र ग्रंथाच्या विमोचन प्रसंगी बोलत होते.

औरंगाबाद : देशाच्या आर्थिक सुधारणांचे शरद पवार हे समान भागीदार आहेत असा गौरव माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी आज येथे केला. ते पवार यांच्यावरील चरित्र ग्रंथाच्या विमोचन प्रसंगी बोलत होते.

महात्मा गांधी मिशन तर्फे आज शेषराव चव्हाण लिखित शरद पवार यांच्यावरील ' पद्मविभूषण शरद पवार - द ग्रेट इनिगमा ' या चरित्र ग्रंथाचे डॉ. मनमोहन सिंग यांच्या  हस्ते विमोचन झाले. यावेळी बोलताना डॉ. सिंग यांनी शरद पवार यांचे देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये उत्तम योगदान असल्याचे स्पष्ट केले. 

शरद पवार प्रभावी मंत्री पुढे बोलताना ते म्हणाले, १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मी अर्थमंत्री असताना शरद पवार हे संरक्षण मंत्री होते. आर्थिक सुधारणांसाठी संरक्षण मंत्रालयाच्या बजेटमध्ये कपात करण्यास मंजुरी देणारे ते एकमेव मंत्री होते. तसेच आर्थिक सुधारणांची भूमिका त्यांनी पुणे चेंबर ऑफ कॉमर्सच्या मंचावर स्पष्ट केली आहे. पवार हे प्रभावी मंत्री होते व मी संकटात असताना त्यांनी मला नेहमीच मदत केली असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारManmohan Singhमनमोहन सिंग