शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी सरकार.. हाय-हाय !'; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे क्रांती चौकात जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 14:17 IST

राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

औरंगाबाद : 'शरद पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'मोदी सरकार हाय-हाय ' अशी जोरदार घोषणाबाजी करत  शरद पवार यांच्यावरील 'इडी'कडून दाखल गुन्ह्याचा निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आला. 

राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर मंगळवारी 'ईडी'तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. याचा निषेध म्हणून शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे बुधवारी (दि.२५ ) सकाळी क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली.  यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शुक्रवारी (दि.२७) महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असून यात सर्व मित्र पक्ष आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच शहराध्यक्ष विजय साळवे यांनी पक्षाचा सर्व कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत असून सरकारला त्यांची जागा दाखवून देतील, त्यांच्यावरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावीत अशी मागणी केली. 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन