शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

देवगिरी महाविद्यालयाच्या २५ खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:25 AM

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत होणाºया राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी देवगिरी महाविद्यालयाच्या २५ खेळाडूंची विद्यापीठाच्या विविध खेळांच्या संघात निवड झाली आहे.

औरंगाबाद : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत होणाºया राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी देवगिरी महाविद्यालयाच्या २५ खेळाडूंची विद्यापीठाच्या विविध खेळांच्या संघात निवड झाली आहे.पूजा सोळंके, मयुरी जाधव, अनिता राठोड, राधा शिंदे, पूजा शिंदे, कल्याणी सोनवणे, ज्योती देशमुख, शीतल गायकवाड, वरद कचरे हे विद्यापीठाच्या खो-खो संघाचे प्रतिनिधित्व करतील, तर मयुरी बोरुडे, श्रद्धा चव्हाण, श्रद्धा भिकणे, गौरवी कांकरिया, चैताली पाठक, काजल मुंडले, देवेंद्र देवकर, तनवीरसिंग दरोगा यांची विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. स्नेहल खंडागळे, विद्याराणी वजाळे, कुलदीप जाधव हे विद्यापीठाच्या कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करतील तर श्रद्धा भिकणे, स्नेहल हरदे यांची अ‍ॅथलेटिक्स आणि प्रतीक्षा सोनटक्के, प्रांजली वाघरुळकर, माधुरी ठाकूर यांची विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख डॉ. शेखर शिरसाठ, डॉ. शेखर कोठुळे, राणी पवार, इशांतराय यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल म. शि. प्र. मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, पंडितराव हर्षे, मोहनराव सावंत, प्राचार्य शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, डॉ. सी. एस. पाटील, पंडित भोजने यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.