शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विमानतळावर सुरक्षा कर्मचारी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:07 IST

दहशतवादी हल्ला वा घातपात रोखण्यासह व प्रवाशांना तपासणी केंद्रावरून विनाविलंब विमानात बसता यावे, या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातील दहा विमानतळांवर ११०० अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देण्यात येणार असून, यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दहशतवादी हल्ला वा घातपात रोखण्यासह व प्रवाशांना तपासणी केंद्रावरून विनाविलंब विमानात बसता यावे, या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातील दहा विमानतळांवर ११०० अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देण्यात येणार असून, यात औरंगाबादविमानतळाचाही समावेश आहे.औरंगाबाद विमानतळावर गत काही वर्षांत प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच घातपात वा दहशतवादी हल्ल्यांच्या संभाव्य कारणामुळे सुरक्षा व्यवस्थेत अतिरिक्त कर्मचारी देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद विमानतळावर हायजॅकिंगचे मॉकड्रील करण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांसह इतर यंत्रणा किती तत्पर राहू शकतात, हे पाहण्यासाठी मॉकड्रील करण्यात आले. यात औरंगाबाद विमानतळावरील मॉकड्रीलमध्ये सुरक्षा दलाच्या यंत्रणा यशस्वी ठरल्या. सध्या कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील भार हलका होणार आहे. या सुरक्षा कर्मचाºयांमुळे आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासह प्रवाशांना तपासणी केंद्रावरून विनाविलंब विमानात बसण्यासाठी मदत होणार आहे.

टॅग्स :AirportविमानतळAurangabadऔरंगाबादEmployeeकर्मचारी