शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेब कबरीचं सुरक्षा कवच वाढवलं, पत्राच्या वर लावली काटेरी तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:31 IST

औरंगजेब कबरीच्या पाठीमागील बाजूस ठोकलेल्या पत्र्यावर आता काटेरी तार लावली आहे. 

- सुनील घोडके 

खुलताबाद: खुलताबाद येथील औरंगजेब कबर प्रकरण देशभर गाजत असतानाच प्रशासन मात्र कबरीच्या सुरक्षेत वाढ करताना दिसत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेताना दिसत आहे. औरंगजेब कबरीच्या पाठीमागील बाजूस ठोकलेल्या पत्र्यावर आता काटेरी तार लावली आहे. 

मुघल सम्राट औरंगजेब यांची कबर उखडून फेकण्याचा इशारा काही हिंदुत्वादी संघटनेने दिला होता त्यानंतर नागपूर येथे झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने औरंगजेब कबरीच्या सुरक्षेत वाढ केली असून पोलीस बंदोबस्ताबरोबरच  औरंगजेब यांचे गुरू सय्यद जैनोद्दीन चिश्तीच्या दर्गेच्या बाजूस( कबरीच्या पाठीमागील बाजूस) काही दिवसांपूर्वी पत्रे लावली होती त्यामुळे कुणीही औरंगजेब कबरीजवळ जावूच शकत नाही मात्र आता शुक्रवारी प्रशासनाने पत्र्याच्या वर काटेरी तारेचे कुंपन लावले असल्याने कुणी पत्र्यावर चढून आत मध्ये जाणार नाही अशी सुरक्षा कवच तयार केले आहे.

औरंगजेब कबरीच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर असल्याचे एकंदरीत चित्र आहे. प्रशासन कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाही. या अगोदर प्रशासनाने खुलताबाद शहरात औरंगजेब कबरीकडे येणारे रस्ते बँरीकेट लावून जाम केले आहे. औरंगजेब कबर बघण्यासाठी येणा-या पर्यटकांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन हाय अलर्टवर असल्याचं दिसतं.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद