शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हिमोफेलियाग्रस्तांची शोधाशोध थांबणार; औरंगाबादेत मिळणार २४ तास फॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 18:56 IST

रात्रीच्या वेळी फॅक्टर मिळत नसल्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीची गंभीर दखल

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात ही सुविधा मिळणार आहे रात्री-बेरात्री फॅक्टरची शोधाशोध करण्याची वेळ टळणार

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हिमोफेलियाग्रस्तांसाठी २४ तास फॅक्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य यंत्रणेने घेतला असून, यामुळे जीव धोक्यात टाकून रात्री-बेरात्री एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फॅक्टरची शोधाशोध करीत भटकण्याची वेळ यापुढे टळणार आहे.

औरंगाबादेत १७ जुलै रोजी मध्यरात्री तोंडातून रक्तस्राव होणाऱ्या ९ वर्षांच्या हिमोफेलियाग्रस्त मुलाला घेऊन आई-वडील घाटी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात, तर तेथून घाटीत चकरा मारत होते; पण यंत्रणा त्यांना दाद देत नसल्याने अत्यावश्यक फॅक्टर-९ चा डोस मिळत नव्हता. नाइलाजास्तव अहमदनगरला जाण्याची तयारी त्यांनी केली; पण तत्पूर्वी ही आणीबाणीची स्थिती ‘लोकमत’ला कळविली. क्षणाचाही विलंब न करता ‘लोकमत’ प्रतिनिधीने तिकडे धाव घेऊन आरोग्य यंत्रणेला जागे केले व पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात फॅक्टर उपलब्ध करून दिला. फॅक्टरच्या या परिस्थितीविषयी ‘लोकमत’ने १९ जुलैला सविस्तर वृत्त प्रकाशित केले. हिमोफेलियाग्रस्तांना फॅक्टर मिळण्यासाठी ‘डे केअर’ची सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, रात्रीच्या वेळी फॅक्टर मिळत नसल्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीची गंभीर दखल घेत यापुढे २४ तास फॅक्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा रुग्णालयात पुढील आठवड्यापासून याची सुरुवात होणार आहे. त्यासाठी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याचे नियोजन करण्यात आले आहे.

का गरजेचे असते फॅक्टर?जखम झाली की वाहणारे रक्त हळूहळू गोठते आणि पुढील हानी टळते. शरीराने स्वत:च्या बचावासाठी तयार केलेली ही नैसर्गिक यंत्रणा निकामी ठरली, रक्तातील काही महत्त्वाच्या घटकांनी काम केले नाही किंवा त्या घटकांचा अभाव असेल तर जखमेतून वाहणारे रक्त थांबत नाही. त्या आजारास हिमोफेलिया म्हणतात. या रुग्णांना हे वेळीच फॅक्टर मिळाले नाही तर रक्तस्रावामुळे रुग्णांचा जीव धोक्यात जातो.

फॅक्टर पुरेशा प्रमाणात उपलब्धसध्या पुरेशा प्रमाणात फॅक्टर उपलब्ध आहे. सध्या दिवसा फॅक्टर दिले जात आहे. फॅक्टरसाठी येणारा रुग्ण हा अत्यवस्थ असतो. तो कधीही येऊ शकतो. फॅक्टर मिळाले नाही तर धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात २४ तास फॅक्टर मिळतील. पुढील आठवड्यापासून याची सुरुवात होईल.- डाॅ. प्रदीप मुरंबीकर, सहायक संचालक तथा प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBlood Bankरक्तपेढीdoctorडॉक्टर