शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'मराठ्याची लेक म्हणून उपोषणाला बसले'; भाजपशी निगडीत आरोपांवर राजश्री उंबरे म्हणाल्या...

By बापू सोळुंके | Updated: September 12, 2024 18:19 IST

सहा महिन्यांपूर्वीच भाजपच्या पदाचा राजीनामा दिल्याचे उपोषणार्थी राजश्री उंबरे यांनी दाखवले राजीनामा पत्र

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे,यासाठी क्रांतीचौकात अकरा दिवसांपासून उपोषण करीत असलेल्या राजश्री उंबरे यांच्यावर त्या भाजपच्या पदाधिकारी असल्याचा आरोप झाल्यानंतर,  आपण सहा महिन्यापूर्वीच भाजपच्या पदाचा राजीनामा  दिल्याचे गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी राजीनामापत्रही पत्रकारांना दाखविले.

उंबरे म्हणाल्या, माझ्या वैयक्तिक आयुष्यावरही काही लोक प्रश्न उपस्थित करीत आहेत. मुख्यत: शेती व्यवसाय करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. मराठवाड्यातील मराठा समाज हा हैदराबाद संस्थानात असताना कुणबी होता, असे असताना मराठवाड्यातील मराठा समाजाला खुल्या प्रवर्गात का टाकण्यात आले. आम्ही आमच्या हक्काचे १९ टक्के ओबीसीचे आरक्षण मागत आहे. राज्यातील अन्य प्रांतातील मराठा समाज प्रगतीशिल असूनही ते ओबीसीचे आरक्षण घेत आहे. यामुळे आमच्या समाजाच्या हक्कासाठी हे उपोषण करीत आहे. १७ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश न केल्यास १८ सप्टेंबरला तुमची लाडकी बहिण दिसणार नाही, असा इशाराही राजश्री यांनी राज्यसरकारला दिला. 

वैयक्तिक आरोपापेक्षा समाजाचा प्रश्न महत्वाचामराठवाड्यातील मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी आपण उपोषण करीत आहे. मराठा आरक्षण हा आता राजकारणाचा विषय बनला आहे. प्रत्येक जण त्याला राजकारणाच्या चष्म्यातून पहातो, यातूनच मराठा समाज होरपळला जात आहे. यामुळे ४० वर्षापासून हा प्रश्न सोडविला जात नसल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्यावरही आता वैयक्तिक आरोप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद