शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रजेसाठी भावाचे पार्थिव नेले थेट कार्यालयात, एसटी चालकाची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 02:01 IST

उपचार सुरू असलेल्या भावाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी रजा मंजूर न झाल्याने एसटी चालकाने थेट भावाचे पार्थिव सकाळी रुग्णवाहिकेतच थेट सिडको बस स्थानकात आणले.

औरंगाबाद : उपचार सुरू असलेल्या भावाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी रजा मंजूर न झाल्याने एसटी चालकाने थेट भावाचे पार्थिव सकाळी रुग्णवाहिकेतच थेट सिडको बस स्थानकात आणले.सिडको बस स्थानकातील चालक तेजराव सोनवणे (रा. लोणी, रिसोड) यांच्या भावाची प्रकृती बिघडल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री तेजराव सोनवणे हे कर्तव्यावरून आले. सिडको बसस्थानकातून ते थेट घाटी रुग्णालयात गेले. उपचार सुरूअसताना भावाची प्रकृती गंभीर असल्याने तेजराव यांनी आधीच संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारी रजा देण्याची विनंती केली होती.घाटी रुग्णालयात मंगळवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास तेजराव यांच्या भावाचे निधन झाले. त्यानंतर सकाळी ७ वाजता त्यांनी आगारातील संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. तेव्हा ‘तुमचे रोज कोणीतरी मरत असतात’, असे सुनावले. तेव्हा गावी जाण्यापूर्वी त्यांनी घाटी रुग्णालयातून थेट सिडको बस स्थानकात रुग्णवाहिकेतच भावाचे पार्थिव आणले आणि रजेचा अर्ज मंजूर करून घेतला, असे प्रत्यक्षदर्शींनीसांगितले.‘अडवणूक केलेली नाही’रुग्णालयात जाण्यापूर्वी संबंधित चालकाने रजेचा अर्ज सादर केला होता. त्यासाठी कोणतीही अडवणूक करण्यात आलेली नाही. भावाचे पार्थिव गावाला घेऊन जाण्यापूर्वी विश्रामगृहात ठेवलेले सामान घेण्यासाठी चालकाने रुग्णवाहिका बस स्थानकात आणली होती.- अमोल भुसारी, आगार व्यवस्थापक, सिडको

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद