शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

शिक्षिकेला पावणेतीन लाखांना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:47 AM

जालना : भामट्याने येथील एका शिक्षिकेची दोन लाख ८० हजारांची फसवणूक केली.

ठळक मुद्दे स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सागून फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्टेट बँकेतून बोलत आहे. एटीएम कार्ड डिजिटल करायचे आहे. तुमचा एटीएमचा कोड सांगा. मोबाइलवर आलेला चार अंकी क्रमांक द्या, असे सांगून एका भामट्याने येथील एका शिक्षिकेची दोन लाख ८० हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव हेमाली हिरेन सियाल असे आहे. १८ जुलै रोजी हेमाली यांना त्यांच्या मोबाईलवर राहुल वर्मा असे नाव सांगणाºया व्यक्तीने ९५२३७८८१५९ या क्रमांकावरून कॉल केला. स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सागून, एटीएम डिजिटल करण्यासाठी त्याने हेमाली यांना एटीएमचा पिन क्रमांक मागितला. बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी पिन क्रमांक दिला. त्यानंतर राहुल वर्मा नावाच्या व्यक्तीने १८ ते २३ जुलै दरम्यान वारंवार कॉल करून हेमाली यांच्याकडून ओटीपी क्रमांक घेतला. दरम्यान, बाहेरगावी गेलेले हेमाली यांचे पती २३ जुलैला घरी आल्यानंतर त्यांनी एक व्यक्ती सतत फोन करून ओटीपी क्रमांक मागत असल्याचे सांगितले.शंका आल्याने सियाल दाम्पत्याने एसबीआयच्या देऊळगावराजा रोडवरील शाखेत जाऊन चौकशी केली. एटीएमवर जाऊन खात्यातील शिल्लक तपासली. तेव्हा खात्यातून दोन लाख ८० हजार रुपये काढून घेण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर हेमाली यांनी पतीसह सदर बाजार ठाण्यात येऊन फिर्याद दिली.