शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

रायन, एस.बी.ओ.ए., स्वामी विवेकानंद अकॅडमी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:55 AM

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत रायन इंटरनॅशनल, एस.बी.ओ.ए. आणि स्वामी विवेकानंद अकॅडमी या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. प्रतीक काप्दे, श्रीनिवास कुलकर्णी व ओमकार शिंदे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत रायन इंटरनॅशनल, एस.बी.ओ.ए. आणि स्वामी विवेकानंद अकॅडमी या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. प्रतीक काप्दे, श्रीनिवास कुलकर्णी व ओमकार शिंदे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.पहिल्या सामन्यात पी.एस.बी.ए.विरुद्ध रायन इंटरनॅशनलने १५ षटकांत ६ बाद १०२ धावा केल्या. त्यांच्याकडून प्रतीक काप्दे याने ४४ चेंडूंत ५२ धावा केल्या. पी.एस.बी.ए.कडून सिद्धांत परदेशी याने ४ गडी बाद केले. इशान संघवीने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात पी.एस.बी.ए. अ संघ ७ बाद १०० धावा करू शकला. त्यांच्याकडून कुणाल लेले याने ३ चौकारांसह ३१, इशान संघवी याने १९ व विनय पांचालने १५ धावा केल्या. रायन इंटरनॅशनलकडून आकाश खैरनारने ३ गडी बाद केले.दुसºया सामन्यात पोद्दार इंटरनॅशनलविरुद्ध एस.बी.ओ. संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ५ बाद १४९ धावा केल्या. त्यांच्याकडून श्रीनिवास कुलकर्णीने ५९, सर्वज्ञ शेपाल याने २५ व श्रेयस पाटीलने १८ धावा केल्या. पोद्दार इंटरनॅशनलकडून प्रणव शिवणकरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पोद्दार इंटरनॅशनलने १५ षटकांत ९ बाद १०३ धावा केल्या. एस.बी.ओ.ए.कडून ऋषिकेश मुंढेने ९ धावांत ३ व श्रेयस पाटीलने २ गडी बाद केले.तिसºया सामन्यात स्वामी विवेकानंद अकॅडमीने रेजिमेंटल स्कूलला ८.२ षटकांत ३० धावांत गुंडाळले. त्यांच्याकडून देवश्री भावसारने ३, तर यश गाजरे, ओमकार शिंदे व रोहित बनसोडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात स्वामी विवेकानंद अकॅडमीने विजयी लक्ष्य ६.१ षटकांत ३ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून ओमकार शिंदेने १४ धावा केल्या. रेजिमेंटलकडून वैभव बनसोडे याने २ व गणेश हांगे याने १ गडी बाद केला.