शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकी दुभाजकावर धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 19:03 IST

दुचाकीस्वाराचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो दुभाजकावरील बीमला धडकला. यात तो गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील महानुभाव आश्रम चौकाजवळ घडला.

औरंगाबाद : दुचाकीस्वाराचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो दुभाजकावरील बीमला धडकला. यात तो गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील महानुभाव आश्रम चौकाजवळ घडला. शेख फैजान शेख हबीब (२२, रा.सादातनगर), असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

शेख फैजान हा एका खाजगी कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून काम करतो. पैठण रोडवरून रविवारी दुपारी त्याने महानुभाव आश्रम चौकात बायपासकडे वळण घेतले आणि दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी तो दुचाकीसह दुभाजकावरील बीमला धडकून दुसऱ्या लेनवर जाऊन पडला. या अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी मदत करीत रुग्णवाहिकेतून फैजानला घाटी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद सातारा ठाण्यात करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, घटनास्थळाजवळ एका जणाची हुरडा पार्टी असल्याने रस्त्यावरच मोठ्या संख्येने चारचाकी वाहने उभी असतात. या वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. वाहतूक पोलीस मात्र त्या वाहनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद