शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रन फॉर फ्रीडम! स्वातंत्र्यदिनानिमित्त असणार लोकमत महामॅरेथॉनमध्ये विशेष सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 08:05 IST

१५ ते १८ ऑगस्टपर्यंतच असणार ऑफर, ३, ५, १० व २१ कि. मी. साठी असणार सवलत

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रभरातील नागरिक आणि धावपटूंसाठी जिव्हाळ्याचा विषय असणारी आणि लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनच्या नवव्या पर्वाची सुरुवात यंदा कोल्हापूर येथे १६ नोव्हेंबरपासून होत आहे. यंदाच्या सत्रातील महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या हजारो धावपटू, नागरिकांसाठी खूशखबर असून स्वातंत्र्यदिनानिमित्त शुल्कात विशेष सवलत ठेवण्यात आली आहे. ३, ५, १० आणि २१ कि. मी. अंतरात धावणाऱ्यांसाठी  ही विशेष सवलत १५ ते १८ ऑगस्टदरम्यान असणार आहे.

सळसळते चैतन्य आणि सर्व जाती-धर्मांना एका छताखाली आणून सामाजिक सलोखा निर्माण करणाऱ्या आणि निरोगी आरोग्याचा संदेश देणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये २१ कि. मी. अंतरासाठी १८०० आणि १० कि.मी. अंतरासाठी १५०० शुल्क असते. मात्र, १५ ते १८ ऑगस्टदरम्यान महामॅरेथॉनमधील आपला प्रवेश निश्चित केल्यास १० व २१ कि.मी. अंतरासाठी  ६९९ रुपये तर ३ आणि ५ कि. मी. अंतरासाठी फक्त ४९९ रुपये शुल्क असणार आहे. धावपटूंसाठी ही सुवर्णसंधी असून पैशांचीही बचत होणार आहे.   कोल्हापूरपासून होणार महामॅरेथॉनची सुरूवात महामॅरेथॉनचा श्रीगणेशा कोल्हापूर येथे १६ नोव्हेंबरपासून होत आहे. त्यानंतर महामुंबई ३० नोव्हेंबर, छत्रपती संभाजीनगर येथे १४ डिसेंबर, तसेच पुढील वर्षी नाशिक, नागपूर आणि पुणे येथे अनुक्रमे ४ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि २२ फेब्रुवारी राेजी महामॅरेथॉनचा थरार रंगणार आहे.

७२ लाख रुपयांची पारितोषिकेयंदा होणाऱ्या महामॅरेथॉनसाठी ७२ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. 

नोंदणी  www.mahamarathon.com या वेबसाईटवर देखील करता येईलअधिक माहितीसाठी ८९९९६११९५४ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

टॅग्स :LokmatलोकमतMarathonमॅरेथॉन