शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

बिल्डरकडून १५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याची तुरुंगात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 14:25 IST

Crime News in Aurangabad : अर्जामुळे तक्रारदार यांच्या व्यवसायात अडथळा निर्माण झाला होता.

ठळक मुद्देपोलिसांच्या सांगण्यावरून १ लाख रुपये रोख आणि १४ लाखांच्या बनावट नोटांची बंडले खंडणीत दिलीत्याने १५ लाख रुपये समजून रक्कम घेताच त्यास रंगेहात पकडले.

औरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात रजिस्ट्री कार्यालयात दाखल केलेला अर्ज परत घेण्यासाठी आणि यापुढे त्रास न देण्यासाठी १५ लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडलेल्या आरटीआय कार्यकर्त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावत हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले. ( RTI activist in jail for extorting case )  

जदी मीर फखर अली (रा. लेबर कॉलनी), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदार शेख मोहम्मद साबीर शेख मोहम्मद शरीफ हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांनी विक्री केलेल्या प्लॉटची रजिस्ट्री करू नका, असा अर्ज जदी मीर फखर अली यांनी दाखल केला होता. त्यांच्या अर्जामुळे तक्रारदार यांच्या व्यवसायात अडथळा निर्माण झाला होता. याविषयी त्यांनी आरोपीची भेट घेतली असता, त्याने १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. याविषयी साबीर यांनी सिटी चौक पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी रात्री टाऊन हॉल येथे सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून १५ लाख रुपये खंडणी घेताना आरोपीला रंगेहात पकडले होते. त्याच्यावर गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी ठोठावत त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली. सहायक पोलीस निरीक्षक एस.के. खटाने हे तपास करीत आहेत.

खंडणीत दिल्या १४ लाखांच्या बनावट नोटातक्रारदार यांच्याकडे १५ लाख रुपये रोख नसल्याने पोलिसांच्या सांगण्यावरून १ लाख रुपये रोख आणि १४ लाखांच्या बनावट नोटांची बंडले तयार करून प्रत्येक बंडलाच्या वर आणि खाली नोट खरी लावून एकूण १५ लाख रुपये असल्याचे दाखवून त्यास देण्यात आले. त्याने १५ लाख रुपये समजून रक्कम घेताच त्यास रंगेहात पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद