शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोडवर गुन्हेशाखेने गांजा घेऊन जाणारा रिक्षा पकडला; दोन अटक एक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 19:25 IST

एका रिक्षासह दोघांना जालना रोडवर छापा मारून गुन्हेशाखेने अटक केली आहे. त्यातील एक आरोपी पसार झाला आहे. 

औरंगाबाद: शहरात दारू तसेच गांजाची विक्री छुप्या मार्गाने सुरू असून, दिवाळीच्या दरम्यान फक्त पोलिसांनी दारू अड्यावर छापे मारले होते. आज गांजा घेऊन जाणाऱ्या एका रिक्षासह दोघांना जालना रोडवर छापा मारून गुन्हेशाखेने अटक केली आहे. त्यातील एक आरोपी पसार झाला आहे. 

गुन्हेशाखेला खात्रीलायक खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार  आॅटो रिक्षा (क्र. एमएच २० ईएफ ४४५९) गांजाची तस्करीकरीत असून, त्याच्यावर पाळत ठेवली सेव्हन हिल परिसरात एका दुकानासमोर ही रिक्षा उभी होती. याचवेळी गुन्हशाखेने छापा मारला असता जाकेर खान महेबुब खान (२९, रा. सेंट्रल बसस्थानक),समीर सिंकदर खान (रा. आसेफिया कॉलनी, रिक्षा चालक कबीर बेग उर्फ सलमान लाला बेग (२५, रा. आसेफिया कॉलनी) यांना पकडले परंतु त्यांच्या ताब्यातून समीर खान सिंकदर खान पोलिसांना झटका देऊन पसार झाला. रिक्षात १६ किलो १६८ ग्रॅम गांजा आढळून आला. रिक्षासह गांजा जालनारोडवर गुन्हेशाखेच्या पथकाने जप्त केला आहे. 

गांजा तस्कारीवर छापा...गुन्हेशाखेच्या पथकात प्रभारी पोलीस निरीक्षक एस. ए. उदार, सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, फौजदार हेमंत तोडकर, पोहेकॉ  भाऊराव राठोड, संतोष सोनवणे, नवाब शेख, विरेश बने, लालाखा पठाण, नंदलाल चव्हाण, रितेश जाधव, सय्यद अशरफ, विनोद गिरी, आयझेक कांबळे यांच्या पथकाने ही गांजाची तस्करी करणाऱ्या रिक्षा व दोघांना अटक केली आहे. 

तडीपार असूनही शहरातजाकेर हा सराईत गुन्हेगार असून, तो गतवर्षी दोन वर्षाकरीता शहर व जिल्ह्यातून तडीपार असून देखील शहरात येऊन गुन्हेगारी कारवाई करीत असताना मिळून आला. पळून गेलेला समीरखान याच्यावर एमपीडीएस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक  राहुल सूर्यतळ यांनी जवाहरनगर पोलीस जाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक