शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक ! उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अनाथ विद्यार्थिनीचा एमबीबीएससाठी प्रवेश सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 16:44 IST

याचिकाकर्ती  दिव्या अशोक सांगळे ही ४  वर्षांची असताना तिचे आई-वडील मरण पावले.  

ठळक मुद्देअनाथ मुलांसाठीच्या एक टक्का  समांतर आरक्षित कोट्यातून एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश

औरंगाबाद : याचिकाकर्त्या विद्यार्थिनीचा एमबीबीएस प्रथम वर्षाचा प्रवेश २७ नोव्हेंबरपर्यंत रद्द करू नये, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. बी.यू. देबडवार यांनी शुक्रवारी (दि.२०)  दिले. महिला व बालविकास विभागाने २६ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून याचिकाकर्तीला ‘अनाथ’ असल्याचे प्रमाणपत्र  देण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही निर्देश खंडपीठाने दिले आहेत. 

याचिकाकर्ती  दिव्या अशोक सांगळे ही ४  वर्षांची असताना तिचे आई-वडील मरण पावले.  परभणी येथील सामाजिक संस्थेने तिचा सांभाळ केला. १२ वी नंतर ती ‘नीट’  या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाली. अनाथ मुलांसाठीच्या  एक टक्का  समांतर आरक्षित कोट्यातून  दिव्याला  औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस   प्रथम वर्षाला प्रवेश मिळाला. २० नोव्हेंबर २०२०ला  तिला महाविद्यालयात प्रवेशासाठी बोलावले  होते. मात्र, दिव्याकडे  अनाथ असल्याचे प्रमाणपत्र नव्हते.  २० नोव्हेंबर ही  प्रवेशाची शेवटची तारीख होती.  ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सामाजिक भावनेतून याचिका दाखल करून वरील बाबी  खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्या.

टॅग्स :Medicalवैद्यकीयStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ