शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'अंबादास दानवेंनी ठेवले ओलिस अन् १८ कोटींत केला सौदा'; उद्धवसेनेच्या झेडपी सदस्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:36 IST

'मॉर्निंग वॉक'च्या बहाण्याने पळाले अन् गुपित फोडले! जिल्हा परिषद निवडणुकीतील 'सहल' राजकारणाचा पर्दाफाश

वैजापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमचा १८ कोटी रुपयांना सौदा केला. त्यातील ४ कोटी रुपये स्वतः हडपले, असा आरोप शिऊर गटाचे उद्धवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

स्वःपक्षाच्या काही सदस्यांवर पैसे खाल्ल्याचा आरोप दानवे यांनी केला होता. यावर निकम म्हणाले, १० ते १७ मार्च या कालावधीत निवडून आलेल्या नऊ सदस्यांना इगतपुरी, ठाणे, नवी मुंबई, कर्जत आणि गोवा अशा विविध ठिकाणी सहलीला नेण्यात आले. तिथे ओलीस ठेवून आमचे मोबाईल काढून घेण्यात आले होते. दानवे यांनी आमचा परस्पर १८ कोटी रुपयांत सौदा केला होता. त्यातील काही रक्कम आगाऊ मिळाली होती, तर उर्वरित रक्कम मतदानानंतर मिळणार होती. त्यातील काही रक्कम ते सदस्याच्या पदरात टाकणार होते. याची चाहूल लागताच आम्ही तातडीने पक्षाचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर आणि आ. मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क केला व आपली भूमिका सांगितली. त्यानंतर आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.

...अशी करून घेतली सुटकाआम्हाला 66 पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करायचे होते, मात्र दानवे यांची भूमिका मान्य नव्हती. कडक पहारा असतानाही १७ मार्चला 'मॉर्निंग वॉक'च्या बहाण्याने मी व ललिता सोनवणे यांनी पलायन केले. यानंतर इतरांचीही सुटका झाली. पक्षप्रमुखांनी आम्हाला भाजप किंवा शिंदेसेनेसोबत जाणे उचित ठरणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते; म्हणूनच आम्ही मतदान प्रक्रियेपासून लांब राहिलो.- संजय निकम, जिल्हा परिषद सदस्य, उद्धवसेना

कोणासोबत, कशाचा सौदा केला ते सांगावे? - दानवेआम्ही कोणासोबत आणि कशाचा सौदा केला ते संजय निकम यांनी सांगावे. त्यांना ओलिस ठेवण्याचा प्रश्नच नाही. ते त्यांच्याच गाड्यांमधून फिरत होते. जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रात्री ते कोठे होते, हे देखील निकम यांनी सांगावे. बिनबुडाचा आरोप करणाऱ्यांना मी उत्तर देत नाही.- अंबादास दानवे, माजी विरोधी पक्षनेते तथा उद्धवसेना नेते

English
हिंदी सारांश
Web Title : Danve held us hostage, sold us for ₹18 crore: Allegation

Web Summary : Uddhav Sena's Sanjay Nikam alleges Ambadas Danve sold them for ₹18 crore during council elections. Members were held hostage, mobiles seized. Nikam and others escaped, opposing a deal with BJP/Shinde Sena. Danve denies allegations, demanding proof.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६