शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

जालना जिल्ह्यात उन्हाळ्यात पावसाळी वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:33 AM

मार्चमध्ये रखरखते ऊन तापण्यास सुरुवात झालेली असताना, शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात बहुतांश भागात अधून-मधून पावसाची रिमझिम सुरू होती. ऐन गहू, ज्वारी, हरभरा काढणीच्या वेळेस पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश भागात ज्वारी सोंगणी, गहू काढणीच्या कामे उरकण्यात बळिराजा व्यस्त असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मार्चमध्ये रखरखते ऊन तापण्यास सुरुवात झालेली असताना, शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात बहुतांश भागात अधून-मधून पावसाची रिमझिम सुरू होती. ऐन गहू, ज्वारी, हरभरा काढणीच्या वेळेस पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश भागात ज्वारी सोंगणी, गहू काढणीच्या कामे उरकण्यात बळिराजा व्यस्त असल्याचे दिसून आले.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाड्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गुरुवारी मध्यरात्री दहा ते पंधरा मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी, तसेच दुपारी काही मिनिटे तुरळक पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यात सकाळी रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे काही भागात काढणीस आलेला गहू, हरभरा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अंबड तालुक्यात अंकुशनगर, महाकाळा, वडीगोद्री या भागात सकाळी साडेदहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहागड परिसरातील दिवसभर ढगाळ वातावरण होते. मंठा तालुक्यातील तळणी परिसरात सकाळी हलका पाऊस झाला. परतूर तालुक्यातही दिवसभर ढगाळ वातावरण होते. भोकरदन, आव्हाना, पारध पसिरात हलका पाऊस झाला. सध्या काही भागात गहू शेतात उभा आहे. त्यामुळे गहू सोगण्यासाठी शेतकºयांची धांदल उडाली. बेमोसमी पाऊसामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भितीने शेतकºयांची चिंता वाढली आहे.