शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये पाण्याच्या सुविधा उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:08 IST

मराठवाड्यासह राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश शासनाकडून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : शासनाचे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना आदेश

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश शासनाकडून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती यासह खासगी, अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर पाणीटंचाईच्या समस्येला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती आहे. यावर विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावरून संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व साह्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. यासाठी शिक्षण आयुक्त, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षण संचालकांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. याविषयीचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव स्वा. म. नानल यांनी काढले आहेत. कार्यवाहीचा आढावा घेऊन शासनाकडे अहवाल पाठविण्याची जबाबदारीही याच अधिकाºयांवर सोपविण्यात आलेली आहे.-----------

टॅग्स :SchoolशाळाWaterपाणीdroughtदुष्काळ