शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अभिमानाचा क्षण! छत्रपती संभाजीनगरातील ३२ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:52 IST

महाराष्ट्र दिनी गौरव : शहर, जिल्हा पोलिस, लोहमार्ग पोलिसांसह एसआरपीएफ पोलिसांसाठी अभिमानाचा क्षण

छत्रपती संभाजीनगर :पोलिस विभागात उत्तम कामगिरी, उल्लेखनीय सेवा, विशेष कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालक पदकांची यादी सोमवारी जाहीर झाली. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पदकांची घोषणा केली. राज्यातून एकूण ८०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले. यात शहरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, लोहमार्गच्या अधीक्षक स्वाती भोर यांचा समावेश आहे.

शहर पोलिस दलातून यासाठी यंदा ३५ अधिकारी व अंमलदारांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यापैकी पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच २१ अधिकारी व अंमलदारांना हा सन्मान जाहीर झाला. विशेष म्हणजे, गडचिरोली, मुंबई शहरानंतर छत्रपती संभाजीनगर पाेलिस दलाला सर्वाधिक पदके जाहीर झाली आहेत. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी या पदक, सन्मानचिन्हाने सर्वांना गौरवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व अंमलदार-संदीप अनंत आटोळे, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.-स्वाती रामराव भोर, अधीक्षक, लोहमार्ग

पोलिस निरीक्षकगीता मोतीचंद बागवडे (शहर पोलिस)अशोक रामलू भंडारे (शहर पोलिस)शरद बाबूराव जोगदंड (लोहमार्ग पोलिस)

उपनिरीक्षक (शहर पोलिस)उपनिरीक्षक दीपक सुगनसिंग परदेशी, इसाक उस्मानखान पठाण, मनाेहर नरहरी बुरूड, शेख हबीब खान मोहम्मद, सहायक उपनिरीक्षक संजय जोगदंड, विष्णू लक्ष्मण उगले.

अंमलदार (शहर पोलिस)सुनील सुरेश बेलकर, मुश्ताक गफूर शेख, मच्छिंद्रनाथ रंगनाथ जाधव, विठ्ठल विनायक मानकापे, दरखशा इल्तेजा रिजवान शेख, संतोष गंगाराम लोंढे, शिवाजी राजाराम कचरे, बाळासाहेब जयसिंग आंधळे, प्रभाकर साहेबराव राऊत, कैलास तेजराव गाडेकर, राजेंद्र देविदास चौधरी, मोहम्मद इरफान मोहम्मद इसाक खान, लक्ष्मण दशरथ कीर्तीकर.

जिल्हा पोलिसांचाही सन्मानउपनिरीक्षक नारायण भगवान राठोड, गफ्फार खान सरवर खान पठाण, सहायक उपनिरीक्षक शकील अहमद शेख रहीम शेख, खालेद हबीब शेख, अंमलदार अफसर खाजा शेख, राजू वामन खरात.

राज्य राखीव पोलिस बटालियन, सातारापोलिस अंमलदार अशोक परशुराम पवार व दिनेश शामराव ढगे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिस