शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डिंग निरीक्षक असल्याची बतावणी करून तोतयेगिरी करणाऱ्याला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:41 IST

महापालिकेचा बिल्ंिडग निरीक्षक असल्याची बतावणी करून वडा-पाव विक्री करणाºयाला ५०० रुपयांचा गंडा घालणारा ईश्वर हिरामण सातदिवे (४५, रा. रेणुकानगर, गारखेडा) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ५ महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी एक हजार रुपये फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात म्हटले आहे.

औरंगाबाद : महापालिकेचा बिल्ंिडग निरीक्षक असल्याची बतावणी करून वडा-पाव विक्री करणाºयाला ५०० रुपयांचा गंडा घालणारा ईश्वर हिरामण सातदिवे (४५, रा. रेणुकानगर, गारखेडा) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ५ महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी एक हजार रुपये फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात म्हटले आहे.यासंदर्भात वडा-पाव विक्रीचा व्यवसाय करणारे गजानन चुन्नीलाल बसैये (४०, रा. शिवाजीनगर) यांनी तक्रार दिली होती की, २३ जुलै २०१६ रोजी दुपारी शिवाजीनगर रेल्वेपटरीजवळ बसैये हातगाडीवर वडा-पाव विक्री करीत होता. त्यावेळी आरोपी सातदिवे तेथे गेला. त्याने हातगाडी कशी लावली, मला ओळखता का, मी महापालिकेत बिल्ंिडग निरीक्षक आहे. तुला येथे हातगाडी लावायची असेल तर एक हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. बसैये यांनी सातदिवे याला ५०० रुपये दिले. त्यानंतर आरोपी बाजूच्या गॅरेजवर गेला. गॅरेजमालक आनंद देसाई यांनादेखील आरोपीने तो बिल्ंिडग निरीक्षक असल्याची बतावणी करून दोन हजार रुपयांची मागणी केली. देसाई यांना शंका आल्याने त्यांनी नगरसेवकाच्या कार्यालयातील सुरेश पाटे यांना फोन करून याबाबत सांगितले. पाटे यांनी याबाबत महापालिकेकडे विचारणा केली असता, सातदिवे हा तोतया असल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.खटल्याच्या सुनावणीच्या वेळी विशेष सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला ‘लोकसेवक असल्याची बतावणी करून तोतयेगिरी केल्याच्या’ आरोपाखाली वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला. अभियोग पक्षाला पैरवी अधिकारी मंजूर हुसेन यांनी सहकार्य केले.-------------

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद