शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्रीत १ लाख लाडू तयार करण्यास सुरुवात; रामभक्त तालुक्यातील प्रत्येक गावात वाटणार प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 19:21 IST

आमदार हरिभाऊ बागडे यांनी स्वतः तयार केले लाडू 

फुलंब्री: श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने तालुक्यातील प्रत्येक गावात लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यासाठी शहरात १ लाख लाडू तयार करण्याचे काम आज सुरु झाले. आमदार हरिभाऊ बागडे यानी या ठिकाणी भेट देऊन लाडू तयार करण्यास हातभार लावला.

अयोध्यामध्ये २२ जानेवारीला  होत असलेल्या श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून फुलंब्री शहारासह तालुक्यात २१ व २२  जानेवारीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात २१ जानेवारीला  शहरातील राम मंदिरात कान्यापूजन ,२२ जानेवारीला शोभायात्रा ,प्राणप्रतिष्ठा सोहळा दर्शन व कीर्तन ,आरती व महाप्रसाद,दीपोत्सव व महाआरती आदीचा समावेश आहे. फुलंब्री शहरातील राम मंदिरा वर सजावट करण्यात आली असून रोशनाई करण्यात आलेली आहे २२ जानेवारी रिजी दिवसभर विविध कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. 

तालुकाभर वाटणार एक लाख लाडू२२ जानेवारीला होत असलेल्या राम लाल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित तालुक्यातील राम भक्त मध्ये उत्साह आहे. रामभक्तांच्यावतीने फुलंब्री शहरात लाडू तयार केले जात असून याची सुरुवात शनिवारी करण्यात आली. दोन दिवसात १ लाख  लाडू तयार करून २२ जानेवारीला ते प्रत्येक गावात प्रसाद म्हणून वाटप केले जाणार आहेत. आमदार हरिभाऊ बागडे यांनी देखील  या ठिकाणी भेट देऊन आपल्या हाताने लाडू तयार केले. त्यांच्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट,सभापती अनुराधा चव्हाण, शहराध्यक्ष योगेश मिसाळ , बाबासाहेब शिनगारे ,विकास गायकवाड ,सर्जेराव मेटेसह अनेक कार्यकर्ते होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAyodhyaअयोध्या