शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद घाटीतील  प्रसूती विभागाची तत्त्वे देशभरात होणार लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:11 IST

प्रसूतीदरम्यान सोयीची अवस्था आणि जवळ नातेवाईक असल्यास प्रसूती सुलभ होते. घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात याची अंमलबजावणी होत आहे. या पद्धतींचा अवलंब करून सुरक्षित प्रसूती नेमकी कशी करावी, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे बनविण्याचे काम घाटीचा प्रसूतीशास्त्र विभाग करीत आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे देशभरात लागू करण्याच्या दृष्टीने ‘युनिसेफ’कडून हालचाली सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रसूतीदरम्यान सोयीची अवस्था आणि जवळ नातेवाईक असल्यास प्रसूती सुलभ होते. घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात याची अंमलबजावणी होत आहे. या पद्धतींचा अवलंब करून सुरक्षित प्रसूती नेमकी कशी करावी, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे बनविण्याचे काम घाटीचा प्रसूतीशास्त्र विभाग करीत आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे देशभरात लागू करण्याच्या दृष्टीने ‘युनिसेफ’कडून हालचाली सुरू आहेत.घाटीत ३० मे रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे उपायुक्त डॉ. दिनेश बसवाल यांनी प्रसूतीशास्त्र विभागाची पाहणी केली. प्रसूती सुलभ, सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावी, यासाठी विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. अनेक अभ्यास पद्धतींचा अवलंब करून त्यांनी घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे बनविली. या सगळ्याची माहिती घेतल्यानंतर डॉ. बसवाल यांनी या मार्गदर्शक तत्त्वांचा अहवाल तयार करून त्यासंदर्भात कागदपत्रे सादर करावी, अशी सूचना केली. या नियमावलींची पडताळणी करून ‘युनिसेफ ’ ती देशभरात लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे प्रसूतीशास्त्र विभागातर्फे मार्गदर्शक तत्त्वे बनविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबादWomenमहिलाHealthआरोग्य