शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'औरंगाबाद पोलीस मुस्कानच्या घरी गेले अन्...', प्रकाश आंबेडकरांचा पोलीस आणि सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 20:30 IST

वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांनी औरंगाबादमध्ये कर्नाटकच्या हिजाब गर्लचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता, पण ऐनवेळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांची भूमिका आणि सरकारवर निशाणा साधला.

औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरातील आमखास मैदानावर कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खान हिचा भव्य सत्कार सोहळ्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी आयोजकांना परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र दिले. त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य केले.

'औरंगाबाद पोलीस मुस्कानच्या घरी गेले''मी महाराष्ट्र सरकारला सेक्युलर समजत होतो, पण त्यांनी त्यांच्या कृतीतून सेक्युलरीझम सोडल्याचे दाखवून दिले. मी स्वतः कमीश्नरशी बोललो होतो, त्यांनी काहीही हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यांनी आम्हाला परवानगीही दिली, पण काल अचानक पोलिसांनी भूमिका बदलली आणि परवानगी नसल्याचे पत्र दिले. तसेच, काही औरंगाबाद पोलीस मुस्कानच्या घरी मैसूरला गेले आणि तिला औरंगाबादच्या कार्यक्रमाला न जाण्यास सांगितले, 144 कलमाची भीती घातली. कुणाच्या घरी जाऊन सत्कारास येऊ नका, असे पोलिसांनी सांगण्याची पहीलीच वेळ आहे,' असे ते म्हणाले.

'न्यायालयाच्या निकालानंतर भव्य कार्यक्रम करणार'ते पुढे म्हणाले की, 'पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आम्ही आज औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात आम्ही मुलभूत अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य प्रत्येकाला असे सांगितले. मुस्लीम महिलांचा पेहराव कायद्याचा विषय होऊ शकत नाही. कोणी काय घालावं, हा ज्याचा त्याचा विष आहे. पोलिसांनी आम्हाला आयबीचा रिपोर्ट असल्याचे सांगितले. कोर्टातही पोलिसांनी तेच केले. आता कोर्टाने 22 तारखेपर्यंत पोलिसांना बाजू मांडण्यास सांगितली आहे. कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आम्ही पुढील तारीख ठरवू आणि यापेक्षा मोठा कार्यक्रम करू,' असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAurangabadऔरंगाबाद