शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने मंडळाच्या पथकात रात्री उशिरापर्यंत ढोलचा सराव केला; घरी परतल्यानंतर घेतला गळफास

By राम शिनगारे | Updated: September 1, 2022 19:45 IST

१८ वर्षांच्या युवकाने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही

औरंगाबाद : हर्सूल  परिसरातील गणेश मंडळाच्या ढोल पथकात रात्री उशिरापर्यंत सराव केल्यानंतर घरी आलेल्या १८ वर्षांच्या युवकाने खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री उघडकीस आला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सुमीत गौतम कोतकर (१८, रा. देहाडेनगर, अंबरहिल जटवाडा रोड) असे मृत युवकाचे नाव आहे. सुमीत हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला असून, त्याला तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. त्याचे वडिल मातीकाम तर आई हॉटेलमध्ये कामाला आहे. सुमीत परिसरातील गणेश मंडळात ढोल वाजविण्याचा सराव करण्यासाठी बुधवारी सायंकाळी घराबाहेर पडला होता. तेथून रात्री परत आल्यानंतर त्याने घरातील पत्र्याच्या छताला लावलेल्या पंख्याला ११ वाजेच्या सुमारास गळफास घेतला. 

कुटुंबातील सदस्यांना दिसताच खाली उतरवुन घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी पहाटे मृत घोषीत केले. सुमीतने आत्महत्या कशामुळे केली, याचा उलगडा गुरुवारी रात्रीपर्यंत झाला नाही. त्याच्यावर हर्सूल परिसरात गुरुवारी दुपारनंतर अंत्यसंस्कार झाले. त्याच्या पश्चात आई, वडिल आणि एक भाऊ असा परिवार आहे.

पाच वर्षांपूर्वी बहिणीची आत्महत्यासुमीत याने १७ व्या वर्षी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असतानाच त्याच्या मोठ्या बहिणीनेही पाच वर्षांपूर्वी १७ वर्षांची असताना जाळून घेत आत्महत्या केली होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. १७ ते १८ या वयातच बहिणी-भावाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी