शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवीदेताच पोलिसाची सटकली, तरुणाला काढले बदडून, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 18:57 IST

गस्ती दरम्यान काही तरुण वाहतुकीस अडथळा निर्माण करीत हुल्लडबाजी करीत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी मज्जाव केला.

औरंगाबाद : गस्तीवर असताना अरेरावी करीत शिवी देणाऱ्या तरुणाला पोलीस कर्मचाऱ्याने चांगलेच बदडले. ही घटना शहरातील सिटीचौक भागात घडली. मारहाणीची संपूर्ण घटना एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने त्या कर्मचाऱ्यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली.

सिटीचौक पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले संजय नंद हे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कर्मचऱ्यासह सिटीचौक बाजारपेठेत गस्त घालत असताना काही तरुण वाहतुकीस अडथळा निर्माण करीत हुल्लडबाजी करीत असल्याचे निदर्शनास आल्याने नंद यांनी त्यांना मज्जाव केला. मात्र, त्यातील एकाने नंद यांना आईवरून अश्लील शिवी दिली. तसेच काय करायचे करा, असे म्हणत उद्धट उत्तरे देत होता. अनेकवेळा समजावून देखील तरुण ऐकत नसल्याने नंद यांचा पारा चढला. त्यांनी तरुणाची चांगलीच धुलाई केली.

ही संपूर्ण घटना बाजारपेठेतील एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हे प्रकरण समोर येताच पोलिस आयुक्तांच्या आदेशाने नंद यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी (दि.२) रोजी संध्याकाळपर्यंत तरुणाकडून कोणतीही तक्रार सिटीचौक पोलीस ठाण्यात देण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे.

खा. इम्तियाज जलील यांचे ट्विट..एका गरीब मजुरावर सिटीचौक पोलीस ठाण्यातील या हवालदाराची क्रूरता पहा.  पोलीस आयुक्त श्री निखिल गुप्ता यांना विनंती करतो की, संपूर्ण पोलीस खात्याचे नाव बदनाम करणाऱ्या अशा काळ्या मेंढ्यांना दलातून हाकलून द्या.  पोलिसांना अशा पद्धतीने वागण्याचा अधिकार नाही. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही हे प्रकरण मांडणार आहे.  या घटनेचा तीव्र निषेध, असे ट्विट खासदार जलील यांनी व्हिडिओसह केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद