शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

औरंगाबादमध्ये भारत बंदला गालबोट; जमावाकडून पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 15:05 IST

जमावाने पोलिसांचा व्हिडिओ कॅमेरासुद्धा फोडला असल्याची माहिती आहे.

औरंगाबाद: भारत बंदला शहरात गालबोट लागले असून  एसटी बस अडविणाऱ्या जमावाने सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस हेड कॉंस्टेबल आणि कॉंस्टेबल यांना मारहाण केल्याची घटना दिल्ली गेट येथे घडली. यावेळी जमावाने पोलिसांचा व्हिडिओ कॅमेरासुद्धा फोडला असल्याची माहिती आहे.

बहुजन क्रांती मोर्चाने आयोजित भारत बंद दरम्यान एक जमाव शहरातील विविध भागात फिरून बंद चे आवाहन करीत होता. दुपारी एक ते सव्वा वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक येथून बाहेरगावी निघालेल्या एस टी महामंडळच्या बसला जमावाने अडविले. यावेळी समजावून सांगणाऱ्या पोलीस कर्मचारी यांच्याशी जमावाने अरेरावी केली. तसेच या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या पोलीस कर्मचारी संतोश जोशी आणि संजय भोटकर यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातातील कॅमेरा हिसकावून घेत फोडून टाकला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह अन्य अधिकारी , कर्मचारी आणि जमाव आमने सामने आहेत सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादBharat Bandhभारत बंद