शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

शेतक-यांची लूट; ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:26 PM

परवाना देताना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कामकाज न करणे, परवान्यातील अटी-शर्थीचे उल्लंघन करणे व शेतकºयांच्या मालाला योग्य भाव न देता शेतकºयांची लूट करणे असा ठपका ठेवून महावीर ट्रेडिंग कंपनी या नावाने असलेला महावीर शांतीलाल गंगवाल यांचा परवाना पणन संचालक पुणे यांनी निलंबित केला आहे.

कन्नड : परवाना देताना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कामकाज न करणे, परवान्यातील अटी-शर्थीचे उल्लंघन करणे व शेतकºयांच्या मालाला योग्य भाव न देता शेतकºयांची लूट करणे असा ठपका ठेवून महावीर ट्रेडिंग कंपनी या नावाने असलेला महावीर शांतीलाल गंगवाल यांचा परवाना पणन संचालक पुणे यांनी निलंबित केला आहे. या अर्जावर २० जानेवारी २०१८ रोजी सुनावणी होणार आहे, मात्र तोपर्यंत परवाना निलंबित करीत असल्याचा आदेश पणन संचालकांनी दिला आहे.आजपासून लिलाव सुरुबंद पडलेला मक्याचा लिलाव आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. जास्तीत जास्त शेतकºयांनी मका आणावा, असे आवाहन सभापती राजेंद्र मगर यांनी केले आहे.