शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

सामाजिक संदेशाच्या चित्रांतून शहर बोलके होणार

By admin | Updated: July 6, 2016 23:52 IST

लातूर : ‘माझं लातूर, सुंदर लातूर’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता, जलपुनर्भरण आणि वृक्षारोपणाचा संदेश देणारे चित्र सार्वजनिक भिंतींवर रंगविले जाणार आहेत.

लातूर : ‘माझं लातूर, सुंदर लातूर’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता, जलपुनर्भरण आणि वृक्षारोपणाचा संदेश देणारे चित्र सार्वजनिक भिंतींवर रंगविले जाणार आहेत. शहरातील चित्रकार व चित्रकलेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. लातूर शहर व परिसरातील सर्वच शासकीय कार्यालयांच्या भिंती, रस्ता, दुभाजके, उड्डाणपूल, मनपा संकुल, तहसील कार्यालय, आयटीआय या सारख्या प्रमुख शासकीय कार्यालयांच्या भिंती रंगवून त्यावर जलपुनर्भरण, वृक्षारोपण, स्वच्छता या संकल्पनेवर आधारित चित्र व म्हणी रेखाटण्यात येणार आहेत. शहरातील चित्रकार, चित्रकलेचे शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांचा यात सहभाग वाढवून हा उपक्रम यशस्वी केला जाणार आहे. मनपाच्या वतीने कलर व त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. याच्या पूर्व तयारीसाठी स्थायी सभापतींच्या दालनात बुधवारी बैठक झाली. या बैठकीला विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह रविशंकर जाधव, सहाय्यक आयुक्त वसुधा फड, नगर अभियंता नवनाथ केंद्रे, सतीश नरहरे, संजय अयाचित, शिवाजी हांडे, अशोक तोगरे, प्राचार्य पटवारी, निलेश मोरे, दिनेश लोखंडे, दिलीप लाड, राजेश खटके आदींची उपस्थिती होती.