शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डीझेलच्या किंमती अमेरिका ठरवते, केंद्राला दोष देणे योग्य नाही: रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 18:11 IST

Raosaheb Danve: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कायम आपल्या भाषणाच्या शैलीने आणि टोलेबाजीने चर्चेत असतात.

औरंगाबाद : पेट्रोलच्या किंमती कॉंग्रेसच्या (Congress ) काळात जागतिक परिस्थितीसोबत जोडलेल्या आहेत. देशातील पेट्रोल-डीझेलच्या (Petrol-Disel Prize Hike ) किंमती या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार किंमती रोज खाली वर करत नाही, त्याचा दोष सरकारला देणे योग्य नाही, असा अजब दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve )यांनी केला आहे. (Petrol-diesel prices are set by the US)

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कायम आपल्या भाषणाच्या शैलीने आणि टोलेबाजीने चर्चेत असतात. यावेळेस ही दानवे हे त्यांच्या इंधन दरवाढीच्या अजब दाव्यामुळे चर्चेत आले आहेत. कॉंग्रेसने महागाई विरोधात काढलेल्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना औरंगाबादमध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना दानवे म्हणाले, इंधन किंमतीच्या वाढत्या किंमतीवर यांनी मोर्चे काढले. मात्र, कॉंग्रेसच्या काळात पेट्रोल-डीझेलच्या किंमती जागतिक बाजारपेठेची जोडल्या आहेत. केंद्र सरकार रोज किंमती वाढविण्याचे काम करत नाही.केंद्र सरकार रोज किंमती खालीवर करत नाही, पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते. त्यामुळे इंधन दरवाढीचा दोष केंद्र सरकारला देणे योग्य नाही. असे असतानाही केंद्राने आपला कर केला, पण राज्य कर कमी करण्यास तयार नाही. हे आपण लोकांना सांगायला हवे, हा देश केवळ केंद्र सरकारच्या पैश्यांवर चालते. राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून काहीही निर्णय घेत नाहीत, अशी टीकाही दानवे यांनी यावेळी केली. 

गुंठेवारीवरून शिवसेनेला इशारा शहरातील गुंठेवारी प्रकरणात महापालिका प्रशासकांकडून धमकावण्याचे काम सुरू आहे. मात्र, पालकमंत्री आले त्यांनी स्थगिती दिली. एकीकडे लोकांना धाक दाखवायचा आणि दुसरीकडे स्थगिती देऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत असे दाखवायचे. तुमच्यात दम असेल तर एक झोपडी पाडून दाखवा. भाजप एकही झोपडी पाडू देणार नाही. शिवसेनेने गुंठेवारी असो की झोपडपट्टी असो एकही घराला हात लावला तर रस्त्यावर फिरणे मुश्कील करू असा, इशारा दानवेंनी दिला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना