शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गर्भातील बाळामध्ये व्यंग असल्यास गर्भपाताची परवानगी; खंडपीठाचा महत्वपूर्ण निकाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 17:43 IST

बाळामध्ये व्यंग असल्याने मातेच्या जीवास धोका उद्भवत असल्याने याचिका दाखल

औरंगाबाद : गर्भातील बाळामध्ये व्यंग असल्यास गर्भपाताची परवानगी असल्याचा महत्वपूर्ण निकाल आज औरंगाबाद खंडपीठाने दिला. खंडपीठात दाखल एका याचिकेत वैद्यकीय अहवालानंतर न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जे. अवचट यांनी हा निकाल दिला.

रंजना शिवनारायण नागरे यांनी गरोदरपणाच्या २२ व्या आठवड्यात सोनोग्राफी केली असता गर्भात व्यंग असल्याचे लक्षात आले. यावरून डॉक्टरांनी त्यांना गर्भपात करण्याचा सल्ला दिला. परंतु, यावर न्यायालयाची परवानगी लागेल असेही सांगितले. यावरून नागरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली व सदरील गर्भपात करण्याची परवानगी मागीतली. खंडपीठाने यावर शासकीय रुग्णालयाकडून वैद्यकीय अहवाल मागवला. अहवाल सकारात्मक आल्याने न्यायालयाने त्यांना गर्भपात करण्याची परवानगी दिली.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठpregnant womanगर्भवती महिलाAurangabadऔरंगाबादAbortionगर्भपात