शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचा प्रवास आरामदायक; छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला जाण्यासाठी दिवसभरात १० ‘शिवाई’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:21 IST

वायफाय, प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंग, वातानुकूलित यंत्रणा

छत्रपती संभाजीनगर : वायफाय, आरामदायक आसनव्यवस्था, प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंग, वातानुकूलित यंत्रणा इ. सुविधा असलेल्या ‘शिवाई’ ही ई-बस पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या पसंतीस पडत आहेत. दिवसभरात एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या ५ आणि पुणे विभागाच्या ५ अशा एकूण १० बसेस पुणे मार्गावर धावत आहेत.

जिल्ह्यात मे २०२३ मध्ये ५ शिवाई बस दाखल झाल्या. त्यानंतर सप्टेंबरपासून जिल्ह्यात अन्य ई-बसेस दाखल झाल्या. शिवाई बससाठी विभाग नियंत्रक कार्यालय परिसरात चार्जिंग स्टेशन साकारण्यात आले. तर ई-बसेससाठी सिडको बसस्थानकात चार्जिंग स्टेशन आहे.

जिल्ह्यात ३८ ई-बसेसएसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात ५ शिवाई बसेससह १२ मीटर आणि ९ मीटरच्या ३८ ई-बसेस आहेत. या ३८ ई-बसेस वेगवेगळ्या मार्गावर धावत आहेत. या ई-बस ग्रामीण भागासाठीही धावत आहेत.

कोणत्या मार्गावर किती ई-बस?जालना मार्गावर ८ ई-बसकन्नड मार्गावर ४ ई-बससिल्लोड मार्गावर ४ ई-बसपैठण मार्गावर ६ ई-बसराजूर मार्गावर ४ ई-बसमेहकर मार्गावर ५ ई-बसचिखली मार्गावर ५ ई-बस

दोन महिन्यांत १.५८ कोटींचे उत्पन्न३८ ई-बसेसच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यांत एसटी महामंडळाला १ कोटी ५८ लाख ८५ हजार ८३७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. आगामी काही दिवसांत हे उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता आहे.

प्रवाशांचा प्रतिसादविभागातून वेगवेगळ्या मार्गांवर ई-बसेस धावत आहेत. ई-बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात या ई-बससेवेला प्रवाशांचा आणखी प्रतिसाद वाढले.- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक

टॅग्स :state transportएसटीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर