शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात हिंस्र ‘पिराना’ नव्हे, शाकाहारी ‘पाकू’; डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधनामुळे विविध दावे फोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 06:00 IST

ब्राझीलच्या पॅराग्वे नदीत पिराना (पायगोसेंट्रस नाट्टारेरी)चे अस्तित्व आहे.

- राम शिनगारेऔरंगाबाद : देशातील नद्यांमध्ये अतिशय हिंस्र अशा पिराना माशाचे अस्तित्व असल्याचा दावा होत आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोंडिग अ‍ॅण्ड बायोडायव्हर्सिटी स्टडीज् केंद्राने भारतात हिंस्र पिराना नव्हे, तर शाकाहारी पाकू माशाचे अस्तित्व असल्याचे शोधले आहे.ब्राझीलच्या पॅराग्वे नदीत पिराना (पायगोसेंट्रस नाट्टारेरी)चे अस्तित्व आहे. हा मांसाहारी असून, अन्न न मिळाल्यास कोणावरही हल्ला करतो. जनावरे, माणसांवरही हल्ला चढवतो. त्यामुळे पाण्यामध्ये इतर प्रजातींचे जगणे कठीण होते. हा मासा भारतात असल्याचा दावा २०१२ पासून होत होता.विद्यापीठाच्या डीएनए बार-कोडिंग केंद्राने याच ठिकाणाहून पिरानासारख्या दिसणाऱ्या माशाचे नमुने गोळा केले. केंद्राचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांच्या टीमने वरील नद्यांतून हे नमुने देशभरातून जमा करून त्यावर संशोधन केले.पिरानाचे गुणधर्म, प्रवृत्ती व रचना याच्याशी या माशांची तुलना केली. पिराना मांसाहारी असून, भारतातील मासा शाकाहारी असल्याचे स्पष्ट झाले. भारतातील मासा हा ब्राझीलमधील अमेझॉन नदीत सापडणारा पाकू (पायरॅक्टस् ब्राचीकोमस) असल्याचे स्पष्ट झाल्याचे संचालक डॉ. खेडकर यांनी सांगितले. अमेरिकेतील जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

(पिराना)

टॅग्स :MarathwadaमराठवाडाDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद