शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पैठण न्यायालयाच्या इमारतीचा होणार विस्तार; पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी ८ कोटी ७२ लाखांच्या खर्चास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 19:52 IST

Paithan court पहिल्या मजल्याच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने न्यायालयीन कामकाजाची अडचण दूर होणार आहे.  

ठळक मुद्देइमारतीच्या बांधकामासाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल.सत्र न्यायालय सुरू करण्यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू

पैठण : न्यायालय इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामास आठ कोटी ७२ लाख २६ हजार  रुपये अंदाजीत खर्चास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पैठण न्यायालयाच्या इमारतीत सध्या चार न्यायालये कार्यान्वित असून न्यायालयीन कामकाजासाठी ही इमारत अपुरी पडत आहे. पहिल्या मजल्याच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने न्यायालयीन कामकाजाची अडचण दूर होणार आहे.  

पैठण न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम मुळातच तळ व पहिला मजला असे मंजूर झाले होते. यात तळ मजल्यावर दोन व पहिल्या मजल्यावर दोन असे चार न्यायालयाचे कामकाज होणार होते. परंतु, निधी अभावी पैठण न्यायालयाच्या तळ मजल्याचेच बांधकाम पूर्ण करण्यात येवून तेथेच चार न्यायालये सुरू करण्यात आले. यामुळे न्यायालयीन कामकाजात सहभागी होणाऱ्या सर्वच घटकांना येथे अडचणीचा सामना करावा लागत होता.पैठण न्यायालयाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव मा उच्च न्यायालय , मुंबई यांच्याकडून राज्य शासनास सादर करण्यात आला होता . इमारतीच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्या बाबतच्या  ८,७२,२६,००० / - ( रुपये आठ कोटी बाहत्तर लक्ष सव्वीस हजार रू फक्त) इतक्या अंदाजित खर्चाच्या कामास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान अर्थसंकल्पात तरतूद केल्याशिवाय कामास सुरुवात करण्यात येऊ नये असेही प्रशासकीय मान्यतेत म्हटले आहे.

अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईलपैठण न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. पैठण शहरात सत्र न्यायालय सुरू करण्यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयfundsनिधी