शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

पक्षी महोत्सवाचे जानेवारीत आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:47 AM

एन्व्हायर्नमेंट रिसर्च फाऊंडेशन, वनविभाग, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स आणि निसर्ग मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ जानेवारी २०१८ रोजी पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एन्व्हायर्नमेंट रिसर्च फाऊंडेशन, वनविभाग, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स आणि निसर्ग मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ जानेवारी २०१८ रोजी पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात पक्षी छायाचित्र स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत एका छायाचित्रकाराला पाच छायाचित्रे पाठविता येतील. १२ बाय १८ या पेपरवर छायाचित्र प्रिंट केलेले असावे. शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे, ‘चिमण्या गेल्या कुणीकडे’, ‘वृक्ष लागवड हा प्रभावी पर्याय आहे का’, ‘शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही पृथ्वी कशी वाचवाल आणि पक्षी स्थलांतर’ यापैकी एका विषयावर निबंध पाठवावा लागेल. खुल्या गटासाठी ‘निबंध पक्षी पर्यटन’, ‘जायकवाडी-एक समुद्र’, ‘पक्षी अभ्यारण्य’, ‘माझ्या शहराचे पर्यावरण-समस्या आणि उपाय व प्राचीन भारतातील पक्षी जीवन’, या विषयांपैकी एका विषयावर निबंध लिहावा लागणार आहे. नि:शुल्क स्पर्धा असून, २५ डिसेंबरपर्यंत निबंध व छायाचित्र स्वीकारले जातील. विजेत्यांना महोत्सवात बक्षीस देण्यात येईल, असे सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी कळविले आहे.