शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्न सराईत मेमध्ये दोनच मुहूर्त; मंगल कार्यालय बुक केले का?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 16, 2024 13:04 IST

ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान मुहूर्त नसल्याने थेट नोव्हेंबर महिन्यात लग्नतिथी आहे.

छत्रपती संभाजीनगर : नववधू-वर लग्नासाठी बाशिंग बांधून बसले आहेत; पण, सुटीचा काळ असलेल्या मे व जून महिन्यात मुहूर्त कमी आहेत. जुलै महिन्यात मंगल कार्यालय मिळणे कठीण असून, ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान मुहूर्त नसल्याने थेट नोव्हेंबर महिन्यात लग्नतिथी आहे. तोपर्यंत लग्नाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोणत्या महिन्यात किती मुहूर्त?महिना लग्नतिथीमार्च : २६, २७, ३०एप्रिल : १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८मे : २, १२जून : २, २९, ३०जुलै : ६, ९, ११, १२, १३, १४, १५नोव्हेंबर : १७, २२, २३, २५, २६, २७डिसेंबर : ३, ४, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २२, २३, २४, २६

मे, जून महिन्यात मुहूर्त कमीदरवर्षी मे व जून महिन्यात १५ पेक्षा अधिक लग्नतिथी असतात. मात्र, यंदा मे महिन्यात २ लग्नतिथी तर जून महिन्यात ३ लग्नतिथी आहेत. गुरू आणि शुक्र अस्त असल्याने या काळात विवाह, उपनयन संस्कार, वास्तुशांती, नवचंडी यासारखे कोणतेही विधी केले जात नाहीत.

चतुर्मास काळात लग्न करत नाहीतचतुर्मास काळात लग्न करत नाहीत, यामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत एकही लग्नतिथी नाही. मात्र, अटीतटीच्या प्रसंगासाठी पंचांगकर्त्यांनी गौण काळातील लग्नतिथी दिल्या आहेत. जूनमध्ये ७ लग्नतिथी, जुलै ८, ऑगस्ट ८, सप्टेंबर ४ तर ऑक्टोबर महिन्यात ८ लग्नतिथी दिल्या आहेत.- प्रवीण कुलकर्णी, गुरुजी

जुलैपर्यंत मंगल कार्यालय फुल्लसध्या नोव्हेंबर महिन्यातील लग्नतिथी असलेले वधूपिता मंगल कार्यालय बुकिंगसाठी येत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यातील तिथींना मंगल कार्यालये १०० टक्के बुक आहेत. मे महिन्यात २ तिथी असल्याने त्याही बुक आहेत. ज्यांच्याकडे हॉल आहेत अशांचे मंगल कार्यालय जून व जुलै महिन्यात ८० टक्के बुक आहेत.- मंगल कार्यालय मालक

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबाद