शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद कृउबा समितीत कांदा सडू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : संपूर्ण राज्यात कांद्याचे भाव गडगडले आहेत. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती त्यास अपवाद नाही. ...

ठळक मुद्देभाव गडगडले : मागणीपेक्षा अधिक आवक झाल्याचा परिणाम; सेल हॉल नसल्याने उघड्यावरच थप्प्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : संपूर्ण राज्यात कांद्याचे भाव गडगडले आहेत. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती त्यास अपवाद नाही. कांद्याची चोहोबाजूने आवक होऊ लागल्याने शिल्लक कांद्याचे करायचे काय, असा प्रश्न अडत्यांसमोर पडला आहे. कांदा ठेवण्यासाठी जागा नसल्याने बाहेर उघड्यावरच कांद्याच्या थप्प्या लावण्यात येत आहेत. यामुळे अक्षरश: कांदा जागेवरच सडू लागला आहे.शहरातील भाजीमंडईत कांदा १० ते १५ रुपये किलोने विक्री होत आहे. मात्र, तोच कांदा जाधववाडीतील अडत बाजारात मात्र, २०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यास कोणी धजत नाही. किमतीतील हा विरोधाभास शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. कारण, खर्चापेक्षा दुप्पट भाव सोडाच; पण गाडीभाडेही निघत नाही. अशी परिस्थिती औैरंगाबादच नाही तर संपूर्ण राज्यात निर्माण झाली आहे. यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन जास्त झाले आहे. याशिवाय पूर्वीचा कांदाही आहे. मधल्या काळात शेतक-यांनी कांदा साठवून ठेवला होता. मात्र, यंदा लवकर पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज असल्याने शेतकºयांनी कांदाचाळीतून कांदा बाहेर काढण्यास सुरुवात केली.१० ते १५ रुपये किलोने शहरातील भाजीमंडईत कांदा विक्री होत आहे.जाधववाडीतील अडत बाजारात मात्र कांदा २०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यास कोणी धजत नाही.कृउबा समितीच्या अडत बाजारात गुरुवारी सुमारे १० ट्रक म्हणजे १०० टन कांद्याची आवक झाली.

टॅग्स :onionकांदाAurangabadऔरंगाबादMarket Yardमार्केट यार्ड