शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

१९६ जागांसाठी एक हजार उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: September 2, 2014 01:53 IST

उद्धव चाटे , गंगाखेड बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्पांतर्गत केंद्र शासन नियुक्त १९६ अतिरिक्त अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत

उद्धव चाटे , गंगाखेडबालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्पांतर्गत केंद्र शासन नियुक्त १९६ अतिरिक्त अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तब्बल १ हजार २५६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कृषिप्रधान देशात दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यातच शासन शासकीय कार्यालयाचे खाजगीकरण करीत असल्यामुळे जागा कमी अन् उमेदवार लाखोंच्या घरामध्ये आहेत. कोणत्याही शासकीय कार्यालयात पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर एका पदासाठी हजारो उमेदवार अर्ज करीत आहेत. त्यामुळे राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गंगाखेड तालुक्यात अतिरिक्त अंगणवाडी सेविकेच्या १९६ जागेसाठी १ हजार २५६ अर्ज दाखल झाले आहेत. हे अर्ज १६ ते २२ आॅगस्टपर्यंत मागविण्यात आले होते. गंगाखेड तालुक्यामध्ये २१९ छोट्या-मोठ्या अंगणवाड्या आहेत. त्यात २३ अंगणवाड्या छोट्या आहेत. त्यासाठी मात्र अतिरिक्त अंगणवाडी सेविकांची पदे भरण्यात येणार नाहीत. उर्वरित १९६ अंगणवाडीतील अतिरिक्त सेविकांची पदे भरण्यात येणार आहेत. या अंगणवाड्यांमध्ये कार्यकर्ती, मदतनीस व अतिरिक्त अंगणवाडी सेविका अशा तीन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. (प्रतिनिधी)