शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बंद कंपनीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:58 IST

वाळूज एमआयडीसीतील बंद कंपनीत एका ४८ वर्षीय व्यक्तीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी उघडकीस आली. एकनाथ नारायण राऊत (रा. पंढरपूर) असे मृताचे नाव आहे.

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील बंद कंपनीत एका ४८ वर्षीय व्यक्तीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी उघडकीस आली. एकनाथ नारायण राऊत (रा. पंढरपूर) असे मृताचे नाव आहे.वाळूज एमआयडीसीतील डब्ल्यू सेक्टरमधील प्लॉट नंबर ३ मध्ये बंद पडलेल्या एका कंपनीच्या शेडमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती सोमवारी दुपारी वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली. स.फौजदार आर. डी. वडगावकर यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्या व्यक्तीचे नाव एकनाथ नारायण राऊत असे समजले. मृत एकनाथ राऊत हे शिवसेनेचे पश्चिम तालुका उपप्रमुख बाळासाहेब राऊत यांचे मोठे बंधू आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री ८ वाजता एकनाथ राऊत यांच्या पार्थिवावर पंढरपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोह. गणेश अंतरप हे करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी