शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

OldPensionScheme: संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार, परिपत्रक निघाले

By विकास राऊत | Updated: March 14, 2023 14:52 IST

जनसामान्यांच्या कामावर परिणाम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

छत्रपती संभाजीनगर : एकच मिशन; जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मराठवाड्यातील सुमारे 40 हजार कर्मचारी संपावर गेल्याने सर्व कामकाज ठप्प पडले आहे. दरम्यान, कर्मचारी संपावर असल्याने त्यांना वेतन दिले जाणार नाही. असे सरकारने परिपत्रक काढले आहे.

शासन जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत गंभीर नसल्याने कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे. या आंदोलनात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह राज्याच्या विविध विभागांतील सर्वच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २००५ नंतर रुजू झालेले कर्मचारी २०३५ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. या काळात कर्मचाऱ्यांची संख्याही फार कमी राहणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि निवृत्तिवेतनावर एकूण उत्पन्नाच्या २४ टक्के खर्च होतच आहे. जुनी पेन्शन लागू केल्यास तो ३४ टक्क्यांवर जाईल. १० टक्क्यांच्या फरकाबाबत चर्चा करण्याची संघटनेची भूमिका आहे. मात्र शासन जुनी पेन्शन लागू करण्याबाबत निर्णय घेत नाही. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे डॉ. देविदास जरारे,तलाठी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात संपराज्यातील १७ लाख शासकीय-निमशासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजपासून बेमुदत संपावर आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सकाळी १० वाजता कर्मचारी एकत्र येऊन संपात सहभागी झाले. यामध्ये मराठवाड्यातील ४० हजार राज्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाagitationआंदोलनDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय